ग्रुप ग्रामपंचायत मोज अंतर्गत आजपर्यंत लघु नळ योजना, जिल्हा परिषद शाळेला स्वरक्षण भिंत बांधणे ,कचरा विलंगीकरण शेड बांधकाम, ग्रामपंचायत कार्यालय दुरुस्ती अशी विविध प्रकारची विकास कामे झालेली आहेत.काही विकास कामे हि लोकसहभागातून देखील झाली आहेत.कि ज्यामुळे गावांची एकी लक्षात येते.